Browsing Tag

BPO murder case

Mumbai : बीपीओ कर्मचारी सामूहिक बलात्कार व हत्याप्रकरणी आरोपींना फाशी ऐवजी जन्मठेप

एमपीसी न्यूज- पुण्यामध्ये 2007 मध्ये बीपीओ कर्मचारी ज्योतीकुमार चौधरी यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी असलेल्या दोन आरोपीची फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुणे…