Browsing Tag

brake failure mixer

Hinjawadi : ब्रेक फेल झालेल्या मिक्सरची दुचाकीला धडक; हिंजवडी-माण मार्गावर वाहतूककोंडी

एमपीसी न्यूज - ब्रेक फेल झालेल्या मिक्सरने आयटी अभियंता तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. ही घटना आज (मंगळवारी) रात्री साडेसातच्या सुमारास हिंजवडी येथे माण रोडवर पांडवनगर फाट्यावर घडली. हिंजवडी पोलिसांनी मात्र या घटनेचा दुजोरा दिला नाही.…