ठळक बातम्या Pune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पुणे आयुक्तांकडून आढावा ! जानेवारी 21, 2021 दरम्यान पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेचा फोनवरुन आढावा घेतला.