Browsing Tag

Brass Strip bundles

Chakan Crime News : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून 90 हजारांचे साहित्य पळवले

एमपीसी न्यूज - कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी कंपनीमधून 90 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी रात्री दीड ते तीन वाजताच्या कालावधीत खराबवाडी येथील ओटर कंट्रोल इंडिया प्रा. लि. या कंपनीत घडली.…