Browsing Tag

break eye

Pimpri : पूर्ववैमनस्यातून चौघांनी तरुणाचा डोळा फोडला; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून तरुणाला मारहाण केली. या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. ही घटना संत तुकाराम नगर येथे घडली. तौसिफ़ इकबाल खान (वय 28, रा.…