Browsing Tag

Break the door

Dehuroad : दरवाजा तोडून फ्लॅटमधून सोन्याचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - फ्लॅटचा लोखंडी दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटमधून 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 13) पहाटे बरलोटा नगर, मामुर्डी, देहूरोड येथे उघडकीस आली. गिरीप्रसाद व्ही.  रवींद्रन (वय 39, रा.…