Browsing Tag

Break

Dehuroad : मेडिकल दुकान फोडल्याप्रकरणी एकाला अटक; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - मेडीकल दुकान फोडून दुकानातून 13 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना देहूरोड येथील मेन बाजार येथे घडली. गणेश दिनेश गायकवाड (वय 19, रा.…

Akurdi : जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे भाजपकडून उल्लंघन; आकुर्डीत बैठकीचे आयोजन

एमपीसी न्यूज - जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यात 'कोरोना' साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम टाळण्याचे तसेच परवानगी न देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशांचे उल्लंघन करत…

Chinchwad : सराफी दुकान फोडून सव्वासतरा लाखांच्या दागिन्याची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सराफी दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 17 लाख 27 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. यामध्ये 55 ग्रॅम सोने तर 42 किलो 500 ग्रॅम चांदीचा समावेश आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा…

Chinchwad : सराफी दुकाने फोडणारी टोळी शहरात सक्रिय; पाच दिवसात तीन दुकाने फोडली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरी, मोबाईल, चेनचोरी, घरफोडी सोबतच सराफी दुकाने फोडणारी टोळी देखील सक्रिय झाली आहे. चोरट्यांनी मागील पाच दिवसात तीन सराफी दुकाने फोडून दुकानातून मोठ्या प्रमाणात दागिने आणि रोकड चोरून नेली आहे.…

Wakad : सराफी दुकाने फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल; 21 लाख 55 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - शटर उचकटून चोरटयांनी सराफाच्या दुकानातील सोन्या- चांदीचे दागिने आणि रोकड असा 21 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी (दि. 16) सकाळी रहाटणी आणि कस्पटेवस्ती येथे या दोन घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर…

Sangvi : फ्लॅटमध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना बेड्या

एमपीसी न्यूज - फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार शनिवारी (दि. 28) दुपारी एकच्या सुमारास शितोळेनगर, जुनी सांगवी येथे घडला. अलंकार प्रेम कांबळे (वय 23, रा. खडकी), विशाल…

Wakad : घरफोडी करून पाऊण लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 84 हजार 381 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेसात ते गुरुवारी (दि. 26) सकाळी सहाच्या दरम्यान डांगे चौक, थेरगाव येथे घडली. रोहीत नंदकिशोर कोडग (वय 29, रा.…

Bhosari : कुलूप तोडून घरातील साहित्य फेकले रस्त्यावर!

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून तीन जणांनी एका तरुणाचे घरसामान रस्त्यावर फेकून दिले. ही घटना दापोडी येथे शनिवारी (दि. 16) सकाळी घडली. राजेश मनोहर स्वामी (वय 33, रा. शिवबा अपार्टमेंट, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Chikhali : घरफोडी करून 72 हजारांचे सोने लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 72 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे उघडकीस आला. शिवाजी किसन पंडागळे (वय 42, रा. रुपीनगर तळवडे)…

Chakan : कारमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीनसह 19 लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - कॅमे-यांच्या निगराणीखाली असलेल्या एटीएम मशीन असुरक्षित झाल्या आहेत. देहूगाव येथे एचडीएफसी बँकेची एटीएम मशीन फोडून मशीनमधून 91 हजार 300 रुपये चोरून नेल्याचा प्रकार चर्चेत असतानाच स्कॉर्पिओ कारमधून आलेल्या चोरट्यांनी चाकण येथील…