Browsing Tag

breakdown pmpml bus

Pimpri : महापालिकेसमोर पीएमपीएमएल बस बंद; वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज - इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बस बंद पडली. भर रस्त्यात बस बंद पडल्यामुळे वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. ही घटना आज…