Browsing Tag

Breakfast for Shivbhakt

Lonavala : कार्ला येथे शिवभक्तांना अल्पोपहाराचे वाटप

एमपीसी न्यूज - छञपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे साजरी केल्या जाणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून किल्ले लोहगड व विसापूर येथून शिवज्योत घेऊन जाणा-या शिवभक्तांना अल्पोपहारचे वाटप करण्यात आले. युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे हे…