Dehuroad : एटीएम सेंटरची काच फोडल्या प्रकरणी एकाला अटक
एमपीसी न्यूज - हातात कोयता घेऊन दहशत पसरवून एका एटीएम सेंटरची काच फोडली. हा प्रकार मंगळवारी (दि. 27) सकाळी नऊ वाजता आंबेडकर रोड, देहूरोड येथे घडला. देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.डुंगा उर्फ अनुराग नागेश तेलगु (वय 29, रा. आंबेडकर…