Browsing Tag

breaking into wine shops

Dehuroad : वाईन शॉप फोडून रोकड लंपास

एमपीसी न्यूज - वाईन शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी 69 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी (दि. 6) सकाळी साडेदहा वाजता रावेत येथील प्रथमेश वाईन शॉपी येथे उघडकीस आला. याप्रकरणी सोमनाथ पांडुरंग काटे (वय 48, रा. पिंपळे सौदागर,…