Browsing Tag

breaking news in marathi

Pune : भरधाव पीएमपीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगाने जाणाऱ्या पीएमपी ने दुचाकीला दिलेल्या धडकेत ज्येष्ठ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग जवळ आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की घटनास्थळी रक्ताचा सडा…

Sangvi : रिव्हॉल्वर बाळगल्या प्रकरणी ड्रायव्हर आणि डिलिव्हरी बॉयला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे रिव्हॉल्वर बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी ड्रायव्हर आणि डिलिवहरी बॉयला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि.…

Chinchwad : माहेरहून फ्लॅटसाठी 10 लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून 10 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. याबाबत सासरच्या सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात…

Chakan : राजकीय इच्छाशक्तीच्या चिखलात रुतला ‘चाकणचा विकासरथ’

एमपीसी न्यूज - मागील अनेक वर्षात चाकणचे शासन बदलले, शासनकर्ते बदलले. अनेकांनी चाकणचा कायापालट करण्याच्या वल्गना केल्या. अनेक आश्वासने देऊन मतांची जुळवणी केली. मात्र ही आश्वासने, विकास केवळ कागदावरच राहिला आहे. चाकणचा विकासरथ राजकीय…

Pune Crime News: अट्टल चोरटा जेरबंद, घरफोडीचे शंभर गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज: घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना चतुःशृंगी पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला बंद केले. त्याने आतापर्यंत 100 हून अधिक घरफोड्या केल्या आहेत. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून तब्बल सात लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला…

Chinchwad : पिंपरी, वाकड, चिखली, मोशीमधून 4 लाख 85 हजारांची चार वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी, वाकड परिसरातून दोन दुचाकी, चिखलीमधून एक टेम्पो तर मोशी मधून एक तीनचाकी रिक्षा चोरीला गेला आहे. तसेच देहूरोड येथे दुचाकीच्या डिक्कीतून 39 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शनिवारी (दि. 28)…

India Corona Update : 24 तासांत 41,810 नवे रुग्ण, बाधितांची संख्या 94 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून देशात दररोज चाळीस हजाराच्या आसपास नवे रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 41 हजार 810 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 94…

Dighi : घरफोडी करून 33 तोळे सोने, सव्वा किलो चांदी सोबत अंडरवेअर, बनियन चोरीला

एमपीसी न्यूज - घराचे लोखंडी गेट तोडून, मुख्य दरवाजाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून 33.2 तोळे सोन्याचे दागिने आणि एक किलो 130 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना गणेशनगर, बोपखेल येथे शुक्रवारी (दि. 27) सकाळी दहा वाजता…

Chakan : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड पळवली

एमपीसी न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 23 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत नाणेकरवाडी, चाकण येथे घडला.…

Chhattisgarh News : माओवाद्याच्या हल्ल्यात नाशिकचे नितीन भालेराव शहीद

एमपीसी न्यूज : छत्तीसमडमधील रायपूरमध्ये झालेल्या माओवादी हल्ल्यात (Maoist attack)महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आले आहे. नाशिक जिल्ह्यातील नितीन भालेराव (Nitin Bhalerao) माओवादी हल्ल्यात शहीद झाले आहे. त्यांच्यासह या हल्ल्यात दहा जवान जखमी…