Browsing Tag

breaking news in marathi

Ruturaj Gaikwad : पिंपरी-चिंचवडकर ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! एकाच षटकात ठोकले सात षटकार

एमपीसी न्यूज : विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात त्यानं एका षटकात सात षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. अशी कामगिरी करणारा तो जगातील…

Shivsena high court : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, निवडणूक आयोगाविरुद्धची याचिका दिल्ली हायकोर्टाने…

एमपीसी न्यूज : उद्धव ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टानं धक्का दिला आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात (Shivsena high court) उद्धव ठाकरेंनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टानं…

ENG vs PAK : पाकिस्तानवरच्या रोमांचक विजयासह इंग्लडने मिळवले दुसऱ्यांदा जेतेपद

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) - रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानला 5 गडी राखून नमवत इंग्लड दुसऱ्यांदा विश्वकप विजेता झाला आहे. सामना होईल न होईल,पाऊस येईल न येईल साऱ्या चर्चा हवेत विरल्या.मेलबोर्न च्या ऐतिहासिक एमसीजी मैदानावर (ENG vs PAK)…

Jitendra Awhad : मंत्री जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आव्हाड यांनी जामीनासाठी अर्ज देखील दाखल केला आहे.Accident news: पादचारी तरुणीला कारने फरफटत नेले…

Jitendra Awhad : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी केले अटक

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मॉलमधील मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी आटक केली आहे. (Jitendra Awhad) वर्तकनगर पोलीस ठाण्यात आव्हाड यांची चौकशी होणार आहे.…

Sanjay Raut : गळ्यात भगवं उपरणं घालून संजय राऊत अखेर तुरुंगाबाहेर, शिवसैनिकांनी केलं स्वागत

एमपीसी न्यूज  : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. 102 दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. यावेळी त्यांच्या गळ्यात भगवं…

IND vs Bangladesh : बांगलादेशला पाच धावांनी पराभूत करत भारताने मिळवला चित्तथरारक विजय

एमपीसी न्यूज - (विवेक कुलकर्णी) उपांत्यफेरीतली आपली जागा पक्की करण्यासाठी विजयाची तीव्र गरज असलेल्या भारतीय संघाने बांगलादेशचा (IND vs Bangladesh) पाच धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतले आपले स्थान जवळजवळ पक्के केले आहे. या विजयासह भारत…

Solapur Accident : मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांची…

एमपीसी न्यूज : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी (Solapur Accident) निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना…

Solapur Accident : पायी चालणाऱ्या वारकऱ्यांवर दुःखाचा डोंगर, दिंडीत कार घुसल्याने 7 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : दिंडीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ दिंडी पोहोचली असताना पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव कारने चिरडलं यामध्ये 7 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Solapur Accident)…

Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये झुलता पूल नदीत कोसळला, 141 मृत.

एमपीसी न्यूज : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.  (Morbi Cable Bridge Collapses) या अपघातात आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह मोरबीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात…