Browsing Tag

breaking news in marathi

Pune Fire : सदाशिव पेठमधील हॉटेलला भीषण आग, सहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील सदाशिव पेठमधील एका हॉटेलला आग लागली.(Pune Fire) या आगीत एका सहा वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झालाय. भिकारदास मारुती चौक परिसरातील ही घटना आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.इकरा नईम खान (सहा वर्षे)  …

Congress New President : काँग्रेस पक्षाला मिळाला नवीन अध्यक्ष, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांचा…

एमपीसी न्यूज : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार मल्लिकार्जुन खर्गे  विजयी झाले आहेत. खर्गे यांनी शशी थरुर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांनी खर्गे…

Shivsena Symbol : मोठी बातमी! आता मशाल विरुध्द ढाल-तलवार, अखेर शिंदे गटाला नवीन चिन्ह मिळालं…

एमपीसी न्यूज : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अखेर ढाल-तलवार हे नवं चिन्ह दिलं आहे. काल शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या चिन्हाच्या तीनही पक्ष पर्यायांना बाद करण्यात आले होते. तर त्यांना दुसरे पर्याय देण्यास सांगितले होते. (Shivsena Symbol)…

Shivsena symbol : ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव, तर शिंदे गट आता…

एमपीसी न्यूज : उद्धव ठाकरे गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे.(Shivsena symbol) उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये…

Udhhav thackeray : अखेर ठरलं! उद्धव ठाकरेंनी पक्षाचं चिन्ह आणि नावासाठी निवडणूक आयोगाला दिले 3…

एमपीसी न्यूज : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधला. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक…

Shivsena Symbol Dispute : धनुष्यबाणासाठी लढाई! आयोगाकडून ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंतची मुदत

एमपीसी न्यूज : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात सुरु झाली आहे. (Shivsena Symbol Dispute)  निवडणूक आयोगानं आता ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंत मुदत दिली आहे. दुपारी दोन…

Shivsena Dasara melava : शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच आवाज घुमणार, हायकोर्टाकडून दसरा मेळाव्याला…

एमपीसी न्यूज : यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेनेची पक्ष म्हणून परवानगी मागत दाखल केलेली याचिका…

PCMC News : स्मिता झगडे यांची नियुक्ती रद्द; प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती रद्द झाली आहे. त्यांच्याजागी वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी लागली.(PCMC News)…

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी BKC मैदान शिंदे गटाला; ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला

एमपीसी न्यूज : दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएनं दिलीय. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला…

NCP Lolipop Protest : “महाराष्ट्र को क्या मिला ? लॉलीपॉप लॉलीपॉप,” अशा घोषणा देत…

एमपीसी न्यूज : आज राज्यभरात वेदांता आणि फॅाक्सकॅान प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या विरोधात सरकारचा निषेध म्हणून आंदोलने करण्यात येत आहेत.(NCP Lolipop protest) पुण्यातही राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने एक आगळ-वेगळ आंदोलन करण्यात येत…