Browsing Tag

breaking news in marathi

Talegaon Dabhade: रोटरी क्लबचा आगळावेगळा उपक्रम, नियमांचे पालन करत गुरु पौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने फिजिकल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत आगळावेगळा गुरू पूजनाचा उपक्रम पार पडला.गुरूपौर्णिमेनिमित्त रमेश जाधव (गुरूजी) व मंगला काळकर यांच्या निवासस्थानी जाऊन…

Mumbai: राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत चार लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप- छगन भुजबळ

एमपीसी न्यूज- राज्यात 1 जुलै ते 4 जुलैपर्यंत 855 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 3 लाख 93 हजार 924 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.…

America Loves India: पीएम मोदींनी अमेरिकेला दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, ट्रम्प…

एमपीसी न्यूज- अमेरिकेचा 244 वा स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्याबद्दल आभार व्यक्त करत…

Pimpri: ‘दत्ता साने यांच्या मृत्यूप्रकरणी बिर्ला हॉस्पिटलची चौकशी करा’,…

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू संशयास्पद आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यांची कोरोनाची तपासणी कोठे आणि कोणत्या लॅबमध्ये केली. चिंचवडमधील आदित्य बिर्ला…

Pune: महापौर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांनाही कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज- महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली असताना त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्यांनाही या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. महापौर मोहोळ यांच्यावर कोथरूडमधील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मोहोळ यांच्या…

Pimpri: कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आयुक्त अपयशी, बदली करा; सत्ताधारी भाजप नगरसेवकाची मागणी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर सपशेल अपयशी ठरले आहेत. आयुक्त हर्डीकर निष्क्रिय असल्याचा आरोप करत त्यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे…

Pimpri: दत्ता साने यांच्या निधनाची बातमी दुःखद- आरोग्यमंत्री राजेश टोपे

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) कोरोना विषाणूमुळे निधन झाले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…

Pune: महापौर काळजी घ्या, लवकर बरे व्हा!, पुणेकरांनी व्यक्त केल्या भावना

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पुणेकरांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करत महापौर काळजी घ्या, लवकर बरे व्हा, असा संदेश दिला आहे.महापौर मोहोळ पुण्याच्या…

Chinchwad: वाहन चोरून विक्री करणारा अट्टल वाहन चोर पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- वाहन चोरून त्याची विक्री करणाऱ्या अट्टल वाहन चोराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तीन दुचाकी व एक ऑटो रिक्षा असा एकूण 1,40,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

Pune: माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या मुलाला कोरोना

एमपीसी न्यूज- भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी आमदार योगेश टिळेकर आणि त्यांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे.महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठोपाठ आता टिळेकर यांनाही कोरोना झाला…