Browsing Tag

Breaking news

Weather Report : पुणे व मुंबईत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत पुण्यात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोव्यात…

Bopkhel News: बोपखेल मधील गणेशनगर येथे सम-विषम तारखेस पार्किंग

एमपीसी न्यूज - बोपखेल मधील गणेशनगर येथे सम-विषम तारखेस पार्किंग करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेने दिले आहेत. परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त सुधीर हिरेमठ…

Pune News : पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरणी भीम छावाचे आक्रोश आंदोलन 

एमपीसी न्यूज - पत्रकार पांडुरंग रायकर यांचा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नुकताच मृत्य झाला आहे. त्यामुळे या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि दोषीवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी भीम छावाचे प्रदेशाध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या नेतृत्त्वात…

Pimpri Crime News: पिंपरी कॅम्पमध्ये 59 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपरी कॅम्प परिसरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून 59 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 1) दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास वैष्णोदेवी मंदिराच्या पाठीमागे, पिंपरी कॅम्प येथे घडली.…

Alandi news: आळंदी, चाकणमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - आळंदी आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत आळंदी आणि चाकण पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.निळोबा किशन मुंडे (वय 42, रा. च-होली खु. ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात…

Wakad Crime news: सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर मोका

एमपीसी न्यूज - वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी वाकड परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत…

Mann Ki Baat: सप्टेंबर महिना ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार- पंतप्रधान मोदी

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, सकाळी 11 वाजता, ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांच्या मासिक कार्यक्रमाचा हा 68 वा भाग होता. या भागात मोदी यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना हा…

Pune News: हजारोंच्या उपजीविकेचे साधन असलेली मंदिरे उघडा – मंजुश्री खर्डेकर

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकटकाळी आता देवदर्शानासाठी मंदिर,मशीद, चर्च, गुरुद्वारा व अन्य प्रार्थनास्थळ उघडावीत जेणेकरुन नागरिकांचे आत्मबल वाढेल तसेच देवस्थाने उघडण्याचा निर्णय हा केवळ धार्मिक किंवा भावनिक नसून देवस्थाने असलेल्या गावांमध्ये…

11th admission news: अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज

एमपीसी न्यूज - अकरावी प्रवेशाच्या नियमित पहिल्या फेरीतील प्रवेशाची गुणवत्ता यादी आज (रविवारी) दुपारी तीन वाजता प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन मध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव दिसणार आहे.…

Sangvi Crime News: पिस्तुलाचा धाक दाखवून 50 हजारांची सोनसाखळी पळवली

एमपीसी न्यूज - रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवला आणि शतपावली करणा-या व्यक्तीच्या गळ्यातील 50 हजार रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 29)…