Pimpri : मंडई परिसरात वाहनांची तोडफोड आणि जाळपोळीच्या दोन घटना
एमपीसी न्यूज - भाजी मंडई परिसरात पिंपरी पुलावर पार्क केलेल्या दोन मोटारींच्या काचा फोडल्या. तर चार दुचाकींची जाळपोळ करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 2) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. गुन्हा मात्र केवळ जाळपोळीबाबत दाखल करण्यात आला आहे.…