Browsing Tag

Bribe for helping accused

Dighi Crime News : चार हजारांची लाच घेताना सहायक फौजदार एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - आरोपीला मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना एका सहायक फौजदारास रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. 15) दिघी पोलीस ठाण्यात ही कारवाई केली आहे. निवृत्ती चव्हाण असे या प्रकरणातील आरोपी…