Browsing Tag

bribe of Rs 8

Pune News : वेल्ह्यातील तलाठी 8 हजाराची लाच स्वीकारताना जाळ्यात

एमपीसी न्यूज : सातबारा उताऱ्यावर  नोंद करण्यासाठी आणि जागेचा उतारा देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारताना वेल्ह्यातील तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. मुकुंद त्रिंबकराव चिरटे ( वय 34) असे पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.या प्रकरणी…