Browsing Tag

Bribe

Pune : लाच मागणा-या पोलीस कर्मचा-यावर निलंबनाची कारवाई

एमपीसी न्यूज - पौड पोलीस ठाण्यातील एका कर्मचा-याने कामासाठी लाच मागितली. याबाबत नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस कर्मचा-याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी…

Pune : गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे भासवून तीस हजारांची लाच स्वीकारणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - तक्रारदाराविरोधात चिखली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला आहे. त्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून एका व्यक्तीकडून तीस हजारांची लाच घेताना तिघेजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.…

Pune : पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील सुपरवायझरला 20 हजाराची लाच स्वीकारताना पकडले

एमपीसी न्यूज- बांधकामाच्या नियमितीकरणाचा दाखल प्रमाणित करून देण्यासाठी व बांधकाम परवानगी नकाशाची नक्कल देण्यासाठी 20 हजाराची लाच स्वीकारताना पुणे महापालिकेतील सुपरवायझरला (बिगारी) रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

Pune – ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

एमपीसी न्यूज - पोलीस पडताळणी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून 200 रुपयांची लाच स्वीकारताना विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 20) ही कारवाई केली…