Chinchwad – काळेवाडी-पिंपरीगाव जोडणारा पवनेश्वर पूल वाहतुकीसाठी बंद
एमपीसी न्यूज - काळेवाडी आणि पिंपरीगाव या दोन भागांना जोडणारा पवना नदीवरील पवनेश्वर पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे.…