Browsing Tag

Bridge

Lonavala : खंडाळा घाटातील अमृतांजन पूल होणार इतिहास जमा

एमपीसी न्यूज - मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल येत्या 4 एप्रिल ते 14 एप्रिल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्यात येणार आहे.मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमी 45.500 याठिकाणी वापरात…

Pimple Saudagar: महापौरांनी लोकार्पण केलेला पूल ‘पीसीएनटीडीने’ केला बंद

एमपीसी न्यूज - पीसीएनटीडीतर्फे औंध ते काळेवाडी र्ता साई चौक येथे उभारण्यात येत असलेल्या पुलाचे महापौर उषा ढोरे यांनी सोमवारी घाईघाईत लोकार्पण करत पुल वाहतुकीसाठी खुला केला. परंतु, पुलाचे काम अर्धवट असल्याचे सांगत 'पीसीएनटीडीने' आज…

Pimple Saudgar: साई चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; महापौरांचे हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने औंध ते काळेवाडी र्ता साई चौक येथे उभारण्यात आलेला उड्डाणूपल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते आज (सोमवारी) पुलाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी…

Pimpri: महापालिकेच्या अर्थसंकल्पात पूल, ग्रेड सेपरटेरची कामे पूर्ण करण्यावर भर!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा मूळ 5232 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 627 कोटी 99 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) स्थायी समितीला सादर केला.…

Maval: ‘एमआयडीसीतील नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या; कार्लाफाटा येथे उड्डाणपूल उभारा’

एमपीसी न्यूज - जुन्या मुंबई-पुणे हायवेवर कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारावा. मावळ तालुक्यातील एमआयडीसीमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीस प्राधान्य देण्यात यावे. मावळ तालुक्यातील गड, किल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी मावळ…

Tathwade: अंडरपास पूलाची उंची वाढविण्याची मागणी; शरद पवार यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना…

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्ग (एनएच 4) वरील पुनावळे आणि ताथवडे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अंडरपास पुलामुळे वाहतूककोंडी निर्माण होत आहे. त्यासाठी या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…

Maval : आंदर मावळातील इंद्रायणी पूल पाण्याखाली; पुलावरून होणारी वाहतूक बंद

एमपीसी न्यूज- टाकवे बु।। येथील इंद्रायणी पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. आंदर मावळमध्ये येण्यासाठी सर्व नागरीकांनी कल्हाट मार्गावरुन प्रवास करावा, असे सांगण्यात येत आहे.  अलिकडून टाकवे ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर लावला आहे. तर…