Browsing Tag

Bright

Pune : दीपज्योतींनी उजळला पाताळेश्वर लेणीचा परिसर!

एमपीसी न्यूज - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यात जंगली महाराज रस्त्यालगत असलेल्या प्राचीन पाताळेश्वर लेणीच्या परिसरात हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत. त्यामुळे लेणीचा संपूर्ण परिसर तेजाने उजळून निघाला आहे.