Pune : ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक
एमपीसी न्यूज - ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक करून त्याच्याकडून तब्बल 12 लाख 69 हजार रुपये किंमतीचे 255 ग्रॅम 260 मिली ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई…