Browsing Tag

BRT Bhosari

Bhosari : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशाला परत मिळाली मौल्यवान वस्तूंची बॅग

एमपीसी न्यूज- पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या उद्दाम वर्तणुकीच्या अनेक बातम्या वाचायला मिळतात. परंतु त्यांच्यातील प्रामाणिकपणाचा प्रत्यय आलेली घटना नुकतीच घडली. प्रवाशांकडून विसरून गेलेली मौल्यवान वस्तू असलेली बॅग बसच्या वाहक-चालकाच्या व वाहतूक…