Browsing Tag

BRT Route

Pune : पुणे नगर रस्त्यावर बीआरटी मार्गात दोन बसची समोरासमोर धडक

एमपीसी न्यूज - पुणे नगर (Pune) रस्त्यावर बीआरटी मार्गात दोन बसची समोरासमोर धडक झाली.  तळेगाव ढमढेरे ते मनपा ही बस पुण्याकडे येत होती. तर दुसरी बस वाघोलीच्या दिशेने जात होती. यावेळी वाघोलीकडे जाणारी बस वेगात येऊन समोरुन येणार्‍या सीएनजी बसला…

Pimpri news : सावधान … आता बीआरटी मार्गामधून गाडी घातल्यास भरावा लागेल दंड

एमपीसी न्यूज़- फेब्रुवारी  महिन्यापासून  वाहतूक ( Pimpri news) नियमांमधे वाढ झाली आहे. त्यानुसार आता बस रैपिड ट्रांझीस्ट (brt) मार्गामधून खाजगी वाहने चालविल्यास  पीसीएमसी वाहतूक पोलिसांकडून तर ₹500 दंड वसुली केला जाईल.…

BRT route : बीआरटी मार्ग बंद नं करण्याची पीएमपीएमएलची मागणी

एमपीसी न्यूज : पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवलं होत. (BRT route) मात्र आता पीएमपीएमएल ने या पत्राला विरोध करत बीआरटी बंद करु नका, या मागणीचे पत्र महापालिका आयुक्तांना दिले आहे.…

Pune : सर्व वाहनांसाठी बीआरटी मार्ग खुला करा -प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज - बीआरटी (BRT) मार्ग सर्व वाहनांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली…

Nigdi – भक्ती शक्ती चौकाजवळ बीआरटी मार्गात दुचाकीची ट्रकला धडक, दोघे जखमी

एमपीसी न्यूज - भक्ती-शक्ती चौकाजवळ बीआरटी मार्गात ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन तरुण जखमी झाले. ही घटना आज (सोमवारी) दुपारी घडली.निलेश राजू गायकवड (वय 19) आणि विकास जनार्दन घायाळ (वय 19, रा. नाणेकरवाडी,…

Pimpri : शहरात ‘बीआरटी’चे 45 किलोमीटरचे जाळे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात जलद गती वाहतूक (बीआरटी)चे 45 किलोमीटरचे जाळे पूर्ण झाले आहे. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हे सव्वा दहा किलोमीटरचे अंतर जोडणारा बीआरटीएस मार्ग देखील नुकताच सुरु करण्यात आला आहे. आयटीपार्क, एमआयडीसी आणि…

Pimpri : निगडी-दापोडी मार्गावरील ‘बीआरटी’चे तीन-तेरा

एमपीसी न्यूज - आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएसचे तीन-तेरा झाले आहेत. बीआरटीच्या बसथांब्यांचे स्वयंचलित दरवाजे उघडेच…

Pimpri : काळेवाडी-आळंदी बीआरटी रस्ता नऊ वर्षांनी वाहतुकीस खुला होणार

एमपीसी न्यूज - बहुप्रतिक्षित काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग लवकरच सुरु होणार आहे. सन 2011 पासून या मार्गावर बीआरटीचे काम सुरु असून तब्बल 9 वर्ष रेंगाळलेल्या या मार्गावर लवकरच बस धावणार आहे.काळेवाडी फाटा ते देहू…

Nigdi : भक्ती-शक्ती ते मुकाई चौक दरम्यानच्या बंद बीआरटी मार्गात दुचाकीस्वार सुसाट

एमपीसी न्यूज - भक्ती-शक्ती चौकातून मुकाई चौकाकडे जाणारा बीआरटी मार्ग दुर्गा टेकडीकडे जाणा-या चौकापासुन पुढे बंद केला आहे. या बंद मार्गावर दुचाकीस्वार तरुण भरधाव वेगात वाहने चालवतात. वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने अपघात होतात. मागील काही…

Pimpri: बीआरटीच्या थांब्यावर उभारणार पाणपोई आणि स्वच्छतागृह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेल्या बीआरटीच्या थांब्यांवर सुलभ स्वच्छतागृह व पाणपोईची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.महापालिकेतर्फे नाशिक फाटा…