Browsing Tag

BRT

Pune : संपूर्ण बीआरटी मार्गाचा आढावा घेतला जाणार – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील संपूर्ण बीआरटी मार्गाचा आढावा घेतला जाणार असल्याचे नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी सांगितले.बीआरटी हे असून अडचण नसून खोळंबा झाली आहे. काही ठिकाणी खूप अडचण होत आहे. तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय…

Pune : सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावर लवकरच बसेस धावणार -अनिरुद्ध पावसकर

एमपीसी न्यूज - सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गावर लवकरच बसेस धावणार असल्याचे पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. बीआरटी मार्गातून 'पीएमपीएमएल'च्या बसेस धावू लागतील. यादृष्टीने कामाचे नियोजन करण्यात आले आहे.…

Pimpri : बीआरटीच्या थांब्यावर उभारणार पाणपोई आणि स्वच्छतागृह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकसित केलेल्या बीआरटीच्या थांब्यांवर सुलभ स्वच्छतागृह आणि पाणपोईची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच  शहर सुधारणा समितीने मान्यता दिली आहे.महापालिकेतर्फे नाशिक…

Pimpri : जॉईंट तुटल्याने बीआरटी बस बंद; आठवड्यातील दुसरी घटना

एमपीसी न्यूज - बसच्या इंजिनमधील जॉईंट तुटल्याने बीआरटी बस बीआरटी मार्गात बंद पडली. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी पाचच्या सुमारास एच ए कॉलनी स्टॉपवर घडली. बीआरटी बस बंद पडल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. हडपसरवरून निगडी…

Pimpri: अखेर दापोडी-निगडी ‘बीआरटीएस’ मार्गावर बस धावली !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज (शुक्रवारी) अखेर पीएमपीएमल बस धावली. महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झेंडा दाखवून…

Pimpri: दापोडी-निगडी बीआरटी मार्गावर ठिकठिकाणी खोदाई; बस धावणार कशी ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी हा बहुचर्चित बीआरटीएस मार्ग सुरु करण्यास नुकतीच न्यायालयाने परवानगी दिली. तथापि, या बीआरटी मार्गावर ठिकठिकाणी खोदाई सुरु आहे. त्यामुळे या मार्गावर…

Pimpri: अखेर दापोडी-निगडी बीआरटीएस मार्गावर बस धावणार ! ; न्यायालयाचा हिरवा कंदील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावर पीएमपीएमल बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मार्गावरील सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयात दाखल…

Pune : बीआरटी स्थानकांचे दरवाजे सतत उघडे…!

एमपीसी न्यूज - शहरातील बीआरटी मार्गांची दुरावस्था रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ' देखभाल व दुरुस्ती समिती'च्या पाहणीत नगर रोड बीआरटी मार्गावर अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.  त्यामध्ये स्थानकावर बस दाखल झाल्यानंतर स्थानकाचा दरवाजा न…

Pimpri: देहू-आळंदी ते काळेवाडी बीआरटी मार्गावर जुन्या बॅरिकेड्सचा वापर – विरोधी पक्षनेत्याचा…

एमपीसी न्यूज - देहू-आळंदी ते काळेवाडी बीआरटी मार्गातील बॅरिकेड हे निगडी येथून काढून आणून बसविले आहेत. बीआरटी मार्गातील एका ठिकाणाहून काढलेले बॅरिकेड दुरूस्त करून दुस-या ठिकाणी बसविले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला.…