ठळक बातम्या Pimpri News: ‘सायकल फॉर चेंज’मध्ये पिंपरी-चिंचवड शहाराचा समावेश फेब्रुवारी 23, 2021 भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या स्वच्छ भारत स्वस्थ भारत उपक्रमांतर्गत इंडिया सायकल फोर चेंज यामध्ये सहभाग घेतला होता.