Sangvi : फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला मारहाण
एमपीसी न्यूज - फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला 'तुमच्या कामामुळे माझे केबलचे कनेक्शन तुटले आहे' असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.
धनराम दशरथ खराटे (वय 23,…