Browsing Tag

Budget

Pimpri: महापालिकेचा अर्थसंकल्प सलग तिसऱ्यावर्षी विना चर्चा मंजूर 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सलग तिसऱ्यावर्षी विना चर्चा मंजूर झाला आहे. त्यावर महासभेत कोणतीही चर्चा झाली नाही. सत्ताधारी भाजपने सलग तिसऱ्या वर्षी कामकाज रेटून नेत विरोधकांना नि:शब्द केले.  महापालिका आयुक्त श्रावण…

Pune : 50 लाख रुपयांचे बजेट रोखल्याने नगरसेवक राजाभाऊ बराटे यांचा संताप

एमपीसी न्यूज - कर्वेनगर भागात सीसीटीव्ही बसविण्याचे 50 लाख रुपयांचे बजेट प्रशासनाने रोखल्याने भाजपचे नगरसेवक राजाभाऊ बराटे यांनी संताप व्यक्त केला. आपल्या भागात वैद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.…

Pune : पुण्याच्या विकास कामांमध्ये खीळ घालणारा अर्थसंकल्प – जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज - पुणे शहर आणि परिसरात गेली पाच वर्षे वेगाने सुरू असलेल्या विकास कामांमध्ये खीळ घालणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला असून, त्यामुळे पुणेकरांची घोर निराशा झाली आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी…

Pune : महापालिकेच्या 7 हजार 390 कोटींच्या अर्थसंकल्प अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार -हेमंत रासने

एमपीसी न्यूज - स्थायी समिती अध्यक्ष पदावर काम करण्याची माझ्या पक्षाने मला दुसऱ्यांदा संधी दिली. आगामी काळात 7 हजार 390 कोटींच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.…

Pimpri : अर्थसंकल्पामध्ये पिंपरीतील उद्योजकांना विशेष कर सवलत द्या, युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज - रोजगार वाढीला प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योजकांना विशेष कर सवलत देण्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस मयूर जयस्वाल यांनी महसूल मंत्री बाळासाहेब…

Vadgaon Maval : नगर पंचायत अंदाजपत्रकात रस्ते व पदपथांसाठी 10 कोटींची तरतूद, कोणतीही करवाढ नाही

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ नगरपंचायतीच्या 2020 -2021 च्या एकूण 63 कोटी 49 लाख 81 हजार 403 रूपये खर्चाच्या व सुमारे 5 लाख 31 हजार 501 रुपये शिल्लकीच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली. अर्थसंकल्पात इमारत बांधकामासाठी 4 कोटी 22 लाख रूपयांची,…

Pune : महापालिकेच्या अंदाजपत्रकावर सोमवारपासून चर्चा

एमपीसी न्यूज - स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी बुधवारी 2020 -21 चा तब्बल 7 हजार 390 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर येत्या सोमवारपासून (दि. 2 मार्च) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. महापालिका आयुक्त शेखर…

Pune : स्थायी समिती अध्यक्षांच्या बजेटमधून पुणेकरांना काय मिळणार?

एमपीसी न्यूज - पुणेकरांवर कोणतीही करवाढ न करता येत्या बुधवारी (दि. 26) स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने बजेट मांडणार आहेत. 2020 - 21 चे बजेट 7 हजार कोटींच्या आसपास जाणार असून त्यामध्ये पुणेकरांना काय मिळणार?, याची उत्सुकता लागली आहे.…

Pimpri: सातव्या वेतन आयोगासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सातव्या वेतन आयोगासाठी 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार महापालिकेतर्फे वेतन निश्चित केले जात आहे. वेतन निश्चितीचे काम…

Pimpri: महापालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी होणार सादर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2020-21 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प येत्या सोमवारी (दि.17) सादर होणार आहे. अर्थसंकल्पातून  नवीन काय मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. महापालिकेचा हा 38 वा अर्थसंकल्प असणार आहे. तर,  …