Browsing Tag

building materials

Hinjawadi : बांधकाम साईटवरून महागड्या कंपनीचे दोन लाखांचे नळ अज्ञातांनी चोरले

एमपीसी न्यूज - बांधकाम सुरु असलेली इमारतीमध्ये बसविण्यासाठी आणून ठेवलेले महागड्या कंपनीचे 1 लाख 90 हजार 800 रुपये किमतीचे नळ अज्ञात चोरटयांनी चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 13) रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत सुसगाव येथे घडली. संदीप…