Browsing Tag

Bullet bike seized

Dehuroad crime News: पिस्टल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरित्या पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि बुलेट दुचाकी जप्त करण्यात आली आहे.सिद्धेश्वर दयानंद कांबळे (वय 20, रा.…