Bhosari crime News : भोसरी, चिखलीमधून चार लाखांची तीन वाहने चोरीला
एमपीसी न्यूज - भोसरी परिसरातून एक कार आणि चिखली परिसरातून दोन बुलेट, अशी चार लाख रुपयांची तीन वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याबाबत रविवारी (दि. 4) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.…