Browsing Tag

bungalow

Chakan : बंगला बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - बंगला बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच महिन्याचा संपूर्ण पगार मागितला. यासाठी विवाहितेने नकार दिला असता सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 22 मार्च ते 4 जून 2019 या कालावधीत खेड…