Browsing Tag

burgalary

Pune : घरफोड्या करणारे बंटी- बबली जेरबंद; अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज ; पुणे शहर आणि परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत पती-पत्नीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकी आणि इतर असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रामा पापा जाधव…

Bhosari : इंद्रायणीनगर येथे 42 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - भोसरीमधील इंद्रायणीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 42 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली आहे.मछिंद्र रमेश पाटील (वय 38, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी…

Alandi : भर दिवसा घरफोडी करून सव्वालाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 22 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार 28 जानेवारी रोजी दुपारी दोन ते सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास च-होली येथे घडला.स्वरूपा योगेश हळदणकर…

Chikhali : घरफोडी; पार्किंगमधील मोटारही पळवली

एमपीसी न्यूज -  बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी शयनगृहातील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच घरातील मोटारीची चावी घेऊन पार्किंगमधील मोटार चोरून नेली. ही घटना चिखली येथे नुकतीच उघडकीस आली.दिपककुमार…

Kalewadi : एक लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजा वाटे आत घुसलेल्या चोरट्यांनी घरातील आयफोन, घड्याळ, रोकड असा एक लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काळेवाडीतील सिंहगड कॉलनी येथे शुक्रवारी घडली.अंगद तुळशिराम घोडके (वय-51, रा. सिंहगड कॉलनी, काळेवाडी) यांनी वाकड…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात पाच ठिकाणी घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दिघी, भोसरी, आळंदी, वाकड, हिंजवडी परिसरात घरफोडीचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये टॅबलेट, लॅपटॉप, लेदर पिशव्या, मोबाईल, टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 64 हजार 240 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी…

Chinchwad : चिंचवड येथे एक लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - चिचंवडमधील तानाजीनगर येथे एक लाखांची घरफोडी झाली. ही घटना बुधवारी (दि. 11) सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.ओंकार अनिल देशपांडे (वय 36, रा. कोथरूड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात…

Chakan : नाणेकरवाडीमध्ये घरफोडी करून साडेआठ लाखांचा सोने आणि रोकड लंपास

एमपीसी न्यूज - नाणेकरवाडी येथे एका घरात चोरी करून अज्ञात तीन चोरट्यांनी 8 लाख 56 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे पावणेतीन ते पावणेचारच्या सुमारास नाणेकरवाडी येथे घडली.गोविंद…

Talegaon Dabhade : अमेरिकन डॉलरसह चोरट्यांनी पळवला हजारोंचा ऐवज

एमपीसी न्यूज - खिडकीचे गज कापून घरात आलेल्या चोरट्यांनी घरातून अमेरिकन डॉलरसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 63 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 21) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे घडली.विक्रम महेश नरवडे (वय 34, रा.…

Hinjwadi : बावधनमध्ये एक लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ड्राव्हरमधील सोन्याचे दागिने, रोकड असा 1 लाख 10 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बावधन येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली.महेश जगन्नाथ थोरात (वय 38, रा.…