Browsing Tag

burglar

Pimpri : पिंपरी, मोशी, सांगवीत घरफोड्या; तीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पिंपरी, मोशी आणि सांगवी परिसरात तीन घरफोड्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 17) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तीन घटनांमध्ये एकूण तीन लाख 11 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून…

Dehuroad : दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या एका नेपाळी चोराला अटक ; गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

एमपीसी न्यूज - मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून लॅपटॉप, मोबाईल चोरून नेल्या प्रकरणी एका नेपाळी चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि चोरी करताना वापरलेली दुचाकी असा 2 लाख 58 हजार…

Pune : कर्ज फेडण्यासाठी सख्ख्या भावाच्या घरातच चोरी करणारा जेरबंद ; दोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज- डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या उद्देशाने एका इसमाने आपल्या सख्ख्या भावाचे घर फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास केला. पुणे पोलीस शाखा युनिट 3 च्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.आरिफ शफी शेख (वय 36, रा. सर्व्हे नं…

Chinchwad : घरफोडी करणा-या सराईताकडून पाच लाखांचे दागिने जप्त

एमपीसी न्यूज - घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणा-या एका अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 5 लाख 13 हजार 645 रुपये किमतीचे 155.65 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या…

Pune  : कोथरुड मध्ये एका रात्रीत 2 ठिकाणी घरफोड्या; तब्बल 9 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - कोथरूड परिसरात एकाच रात्रीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीत ९ लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. कोथरुड येथील कुंबरे पार्क एकलव्य पार्कजवळ आणि गणेश कॉलनी गांधी भवन रोड येथील फ्लॅटमध्ये बुधवारी (दि.16) सायंकाळी 7 ते गुरुवारी (दि.17)…

Nigdi: प्राधिकरण येथे भरदिवसा घरफोडी करत सहा लाखांचे सोने लंपास

एमपीसी न्यूज - भरदिवसा घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातून 5 लाख 97 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 14) जीपीआरए कॉलनी प्राधिकरण निगडी येथे सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेचार या कालावधीत घडली.डी…

Dighi : भरदिवसा घरफोडी ; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घराचे लॉक तोडून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गजानन महाराज मंदिराजवळ दिघी येथे गुरुवारी (दि. 3) सकाळी अकरा ते दुपारी दोनच्या सुमारास घडली.संतोष भीमराव…

Pune : घरफोडीत सराईत आरोपी ‘माँटी’ पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज -  चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत चोरट्यासह आणखी एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून रविवारी (दि. 26) पाचच्या सुमारास अटक केली. यावेळी त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने पुणे शहरातील विविध भागात 20…

Nigdi : किराणा दुकान फोडून तांदळाच्या पिशव्या आणि सिगारेटची पाकिटे चोरीला

एमपीसी न्यूज - किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानातून तांदळाच्या पिशव्या आणि सिगारेटची पाकिटे चोरून नेली. ही घटना पूर्णानगर चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 24) रात्री साडेदहा ते शनिवारी (दि. 25) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.भेराराम डुंगाजी…

Sangvi : नवी सांगवीत घरफोडी; सोन्याचांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - नवी सांगवी मधील बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटामध्ये ठेवलेली सोन्याचांदीचे दागिने अज्ञात चोरटयांनी लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री सात ते शनिवारी (दि. 25) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.नितीन रघुवीर…