Browsing Tag

burglary cases in a year

Chinchwad News : वर्षभरात घरफोडीचे 59 टक्के गुन्हे ‘अनडिटेक्ट’

एमपीसी न्यूज - चालू वर्षात पिंपरी चिंचवड शहरातील 15 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 353 घरफोड्या झाल्या. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश येत आहे.…