Browsing Tag

Burglary in chikhali

Chikhali : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - घराला कुलूप लाऊन सासू-सासऱ्यांच्या घरी रात्री झोपण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी घरातून 34 हजार 200 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) पहाटे घडली.…

Chikhali : चिखली प्राधिकरण येथे 39 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - घर बंद करून गावी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 39 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 26) सकाळी दहाच्या सुमारास चिखली प्राधिकरण येथे…

Chikhali : घरफोडी करून सव्वादोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - बंद घराच्या दरवाजाचे लॅच लॉक तोडून चोरट्यांनी चोरी करत सोन्या-चांदीचे दोन लाख 33 हजार 500 रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी दीड ते सव्वादोनच्या दरम्यान चिखली येथे घडली.सिद्धेश्वर रामलिंग कोरे (वय…