Browsing Tag

Burglary in Dehugaon

Dehuroad crime News: देहूगावात दीड लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - देहूगावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून एक लाख 56 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी चार ते सायंकाळी सात या कालावधीत माळीनगर, देहूगाव येथे घडली.तानाजी विष्णू आर्दाळकर (वय 53,…