Browsing Tag

Burglary in mobile shop

Bhosari : मोबाईल दुकानातून पावणे अठरा लाखांचे मोबाईल फोन आणि रोकड चोरीला

एमपीसी न्यूज - मोबाईल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 16 लाख 25 हजार रुपयांचे 137 मोबाईल फोन आणि एक लाख 47 हजारांची रोकड असा एकूण 17 लाख 72 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना बुधवारी (दि. 19) सकाळी दहा वाजता आळंदी रोड भोसरी येथे उघडकीस आली…

Dehuroad : दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या एका नेपाळी चोराला अटक ; गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

एमपीसी न्यूज - मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून लॅपटॉप, मोबाईल चोरून नेल्या प्रकरणी एका नेपाळी चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि चोरी करताना वापरलेली दुचाकी असा 2 लाख 58 हजार…

Talegaon : मोबाईलच्या दुकानातून लॅपटॉपसह 16 मोबाईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज - मोबाईलचे दुकानात फोडून दुकानातून एक लॅपटॉप आणि 16 मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. 2) सकाळी दहाच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे उघडकीस आली. राकेश बाबुलाल परिहार (वय 25, रा. सोमाटणे फाटा) यांनी याप्रकरणी तळेगाव…

Dehuroad : भरदिवसा मोबाईलचे दुकान फोडून 11 महागडे मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 1 लाख 46 हजार रुपये किमतीचे 11 नवीन महागडे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी गुरुवारी (दि. 24) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिंदे वस्ती रावेत…

Pimpri: हिंजवडी आणि चिखलीतील मोबाईल शॉपी फोडली, भोसरीत गिफ्ट शॉप फोडले

एमपीसी न्यूज - हिंजवडी आणि चिखलीतील मोबाईल शॉपी तर भोसरीतील गारमेंन्टस, गिफ्ट शॉप, पुणेरी बेकर्सचे दुकाने चोरट्याने फोडले आहे. या तिनही घटनेत तब्बल 11 लाख 87 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. हिंजवडी येथील घटनेप्रकरणी कमलेश भजनदास…

Wakad : मोबाईलचे दुकान फोडून पावणेचार लाखांचे 33 मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज - थेरगाव येथे मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल पावणेचार लाखांचे 33 मोबाईल फोन चोरले. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. दुकान मालक हेमराज जेसराम कुमावत (वय 26, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी…

Bhosari : मोबाईल दुकान फोडले; साडेचार लाखांचे 45 मोबाईल फोन लंपास

एमपीसी न्यूज - मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून 45 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 4 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शरयू इंटरप्रायजेस भोसरी येथे रविवारी (दि. 16) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आली. विशाल प्रकाश पाटील (वय 23,…