Browsing Tag

burglary in nigdi

Nigdi : घरफोडी करून सव्वातीन लाखांचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सव्वातीन लाखांचे दहा तोळे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे अडीचच्या सुमारास निगडी येथे घडली.संगमेश सिद्रामय्या मठद (वय 40, रा. स्वप्नपूर्ती फेज दोन, निगडी) यांनी…

Nigdi : यमुनानगरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंंपास

एमपीसी न्यूज - यमुनानगर येथे घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 2 लाख 24 हजार 449 रूपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.रामचंद्र कृष्णाजी कागदलकर (वय…

Nigdi : बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज- बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील साडेतीन लाखांची रोकड चोरून नेली. आकुर्डीतील गणेशनगर परिसरात सोमवारी (दि.22) दुपारी ही घटना घडली.या प्रकरणी सुबोध दिनकर अभ्यंकर (वय 34, रा.गणेशनगर, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली असून…

Nigdi : दुकानाचे शटर उचकटून 60 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज- दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी (दि. 14) पहाटे पाचच्या सुमारास निगडीतील डिलक्स फॅशन दुकानात हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी जोगराज लिखमसिंग राजपुरोहित (वय 22, रा.आकुर्डी) यांनी फिर्यादी…

Nigdi : घरफोडी करून सोन्याचांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - घराचा सेफ्टी दरवाजाचा कोयंडा आणि लॅच लॉक तोडून घरातून 70 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि घड्याळ असा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 24) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास निगडी गावठाण येथे उघडकीस आली.