Browsing Tag

Burglary

Talawade : रुपीनगर येथे गॅलरीच्या खिडकीतून प्रवेश करत सव्वा लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – घराच्या गॅलरीच्या खिडकीतून (Talawade) प्रवेश करत चोराने घरातील दागिने व  रोख रक्कम असा एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हि घटना तळवडे येथील रुपीनगर परिसरातील घरीद्वारका सोसायटी येथे गुरुवार (दि.4) ते शुक्रवार…

Alandi News : देवाच्या आळंदीत घरफोडी

एमपीसी न्यूज - देवाच्या आळंदीत चोरट्यांनी घरफोडी करून (Alandi News) रोख रक्कम आणि वारकरी शिक्षण संस्थेची कागदपत्रे चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या पाठीमागे आळंदी येथे उघडकीस आली.…

Chinchwad News : चोर पकडून देणाऱ्या संपादकाच्या घरी पुन्हा घरफोडी, 12 लाखांचा ऐवज लंपास, फ्लॅटची…

एमपीसी न्यूज - सुमारे दोन वर्षांपूर्वी घरफोडी करणाऱ्या तीन चोरांना (Chinchwad News) एका संपादकाने रंगेहाथ पकडून दिले होते. त्याच फ्लॅटमध्ये पुन्हा दोन वर्षांनी घरफोडी झाली आहे. यावेळी चोरट्यांनी संपूर्ण फ्लॅटची व आतील फर्निचरची तोडफोड करीत…

Kondhwa Crime News : स्वतःच्या नवीन घरासाठी दुसऱ्याचे घर फोडले

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पाचच्या पथकाने कोंढवा परिसरात (Kondhwa Crime News) झालेल्या घरफोडीचा छडा लावला आहे. आरोपीने त्याच्या नवीन घरासाठी दुसऱ्याचे घर फोडल्याचे तपासात उघड झाले आहे.मल्लप्पा साहेबान्ना होसमानी (वय 31 रा.…

Maval Crime News : ओझर्डे गावात दीड लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील ओझर्डे गावात दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख 55 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.18) दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.याप्रकरणी एका महिलेने बुधवारी (दि. 18) तळेगाव…

Nigdi Crime News : निगडी प्राधिकरण येथे 28 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण येथे एका घराच्या मागील खिडकीचे गज कापून घरात चोरी केली. तब्बल 28 लाख 23 हजारांचा मुद्देमाल अनोळखी चोरट्यांनी चोरून नेला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 1) दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आला.राघवेंद्र दत्तात्रय…

Punawale Crime News : पुनावळे येथे पाच लाखांची घरफोडी; पैसे, सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - पुनावळे येथे पाच लाखांची घरफोडी झाली आहे. चोरट्यांनी लॉक तोडून पैसे, सोन्याचे दागिने चोरी केले आहेत. चैतन्य निवास, खंडोबा मंदिराजवळ, पुनावळे येथे रविवारी (दि.03) ही घरफोडीची घटना घडली.अनुप संजय तापकीर (वय 31, रा. चैतन्य…

Pune News : सराफा दुकानात चोरी, दोन महाविद्यालयीन तरुणी अटकेत

एमपीसी न्यूज : सराफाच्या दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणीनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सराफची नजर चुकवून त्यांनी आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी यातील…

Ravet Crime News : घरफोडी करून तीन लाखांचे दागिने आणि रोकड लंपास

एमपीसी न्यूज - घरमालक घराला कुलूप लावून मूळ गावी उत्तर प्रदेश येथे गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत तीन लाख 11 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवार (दि. 14) ते बुधवार…

Hinjewadi News : हिंजवडीत दोन घरफोड्या ; दोन लाख 60 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या. पहिल्या घटनेत एक लाख 85 हजार 500 रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरीला गेली आहे. तर दुस-या घटनेत टॉवरची 75 हजार रुपये किमतीची बॅटरी चोरीला गेली आहे.घरफोडीच्या…