Browsing Tag

bus

Pune : ‘कोरोना’चा ‘पीएमपीएमएल’ला फटका; अपेक्षित 2 कोटींचे उत्पन्न नाही

एमपीसी न्यूज - सध्या जगभरात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना त्याचा फटका 'पीएमपीएमएल' ही बसला आहे. बुधवारी (दि. 11) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, अशी माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून देण्यात आली.1800 पेक्षा…

Pune : ‘कोरोना’चा पीएमपीएमएल’मधील प्रवाशांनीही घेतला धसका

एमपीसी न्यूज - 'कोरोना' रोगाने जगभरात धुमाकूळ घातलेला असताना त्याचे दोन रुग्ण पुणे शहरातही आढळले. त्यामुळे 'पीएमपीएमएल'मधून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनीही 'कोरोना' धसका घेतल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येत आहे.सार्वजनिक…

Pune : धावत्या बसमध्ये घुसून कंडक्टरला लुटण्याचा प्रयत्न; गुंडाची दादागिरी सिसिटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज - शनिपार-नीलज्योती (मार्ग क्रमांक 59) दरम्यान पीएमपी बसमध्ये घुसून गुंडगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी सहाच्या सुमारास निळज्योती थांब्यावर हा प्रकार घडला.दोन युवकांनी बसमध्ये प्रवेश करत वाहक…

Pimpri : ‘बस डे’ निमित्त महापौर यांचा बसने प्रवास

एमपीसी न्यूज - प्रवाशांच्या सोयीसाठी खास 'बस डे' विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या निम्मित महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी सांगवी गाव बसस्थानक ते अप्पा बळवंत चौक पर्येंत बसने प्रवास केला.पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत आज (दि १० )…

Hinjawadi : राज्य परिवहन महामंडळाची एशियाड बस जळून खाक; सर्व प्रवासी सुखरूप

एमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याला येत असलेल्या बसने अचानक पेट घेतला. यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी वेळेत खाली उतरले असल्याने मोठे संकट टळले आहे. ही घटना आज, मंगळवारी (दि. 4) दुपारी पाचच्या सुमारास बावधन…

Bhosari : बस प्रवासात चोरी करणा-या तिघांना भोसरी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - पीएमटी बस, एसटी, रिक्षा अशा प्रवासात प्रवाशांचा किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून पाच गुन्हे उघडकीस झाले आहेत.सोनी लखन सकट (वय…

Bhosari : बस प्रवासादरम्यान महिलेची सोन्याची बांगडी पळवली!

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेच्या हातातील 15 हजारांची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी साडेबाराच्या सुमारास बोपोडी ते भोसरी दरम्यान घडली.गीताबाई श्रीपती लांडे (वय…

Nigdi : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेची पर्स चोरीला

एमपीसी न्यूज - बसमध्ये चढताना महिलेची अज्ञात चोरट्यांनी पर्स चोरून नेली. त्यामध्ये 70 हजारांची रोख रक्कम होती. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेअकराच्या सुमारास निगडी येथील पवळे उड्डाणपुलाजवळ घडली.ज्योती राजाराम चव्हाण, (वय 50, रा.…

Talegaon : सहलीवरून परतणाऱ्या बसची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; 18 विद्यार्थ्यांसह 22 जखमी

एमपीसी न्यूज - अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका शाळेची सहल घेऊन जाणा-या बसची भर रस्त्यात उभारलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात बसमधील 18 विद्यार्थी, तीन शिक्षक आणि बसचालक असे एकूण 22 जण जखमी झाले. हा अपघात आज,…

Pimpri: पीएमपीएमएलच्या कारभारावर पदाधिकारी, आयुक्तांची नाराजी; नियोजनानुसार बसेसच्या फे-या होत…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या नियोजनानुसार बसेसच्या फे-या होत नाहीत. त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर, कामचुकार कर्मचा-यांवर कडक कारवाई करावी. प्रशिक्षित कर्मचा-यांची भरती करावी. दररोज रस्त्यांवर बसेस बंद पडत…