Browsing Tag

business

Record Gold Rate: सोन्याची विक्रमी झेप, 50 हजाराला गवसणी

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे यंदा सण-समारंभ, लग्नसराईवर मोठा परिणाम झाला. विवाहसोहळ्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व व्यवसायांचे नुकसान झाले आहे. यानिमित्त दरवर्षी सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असते. पण यंदा विवाहसोहळ्याअभावी ही बाजारपेठ ठप्प…

Lockdown Effect: लॉकडाऊनमध्ये पार्ले जी बिस्किटांची धो-धो विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनचा अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. परंतु, पार्ले जी बिस्किटांची इतकी विक्री झाली आहे की त्यांनी मागील 82 वर्षांचा आपला विक्रम मोडला आहे. अवघ्या 5 रुपयांत मिळणारे…

Swadeshi Movement: स्वदेशी की विदेशी वस्तू ?, ग्राहक पेठेचा मार्गदर्शक प्रयोग

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या स्वदेशी वस्तू वापरण्याबाबत जनजागृती केली जात असल्याचे दिसत आहे. असाच एक प्रयत्न पुण्यातूनही केला जात आहे. दैनंदिन जीवनात आपण अनेक वस्तू वापरतो. त्या वापरताना त्यातील स्वदेशी वस्तू…

Pune : शहरातील व्यवहार दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच ; अनेक दुकाने बंदच

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या प्रशासनात एकवाक्यता नसल्याने तसेच अद्याप कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही या कारणांमुळे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी शहरातील व्यवहार विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.पुणे शहरात कंटेन्मेट…

Pune: लॉकडाऊन वाढल्यास अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्ग अद्यापही आटोक्यात आला नसल्याने पुण्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील अशी धास्ती वाटत आहे.महाराष्ट्र सरकारने 18 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केला. 23 मार्चला…

Mumbai: प्रॉपर्टी व्यवहारांच्या नोंदणीस परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई लढत असतानाच आर्थिक स्तरावरही आता महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु करुन त्यांची नोंदणी पूर्ववत ऑनलाईन पद्धतीने करण्यास परवानगी देण्यात आली…

Mumbai : उद्योग क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध : सुभाष देसाई

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे उद्योग क्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.संचारबंदीच्या काळात उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध…

Pimpri : ‘कोरोना’मुळे उद्योगनगरीत शुकशुकाट; बाजारपेठा, रस्ते पडले ओस

एमपीसी न्यूज - पिंपरी भागात 'कोरोना' पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे त्यामुळे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचं दिसत आहे.मॉल्स, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे बंदचे आदेश असल्यामुळे नागरिकांनी घरातच…

Moshi : व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - वायफाय आणि इराणी कॅफे हॉटेलचा व्यवसाय करण्यासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी केली. तसेच पैसे न आणल्याने विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करून घरात न राहण्याची धमकी दिल्याप्रकरणी पती, दीर आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Chinchwad: व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कौशल्य, तंत्रज्ञानसह विश्वास महत्वाचा -डॉ. रघुनाथ माशेलकर

एमपीसी न्यूज - कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी कौशल्य, तंत्रज्ञान व विश्वास महत्वाचा असतो. युवकांनी अपयशाने खचून न जाता यशस्वी होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवावेत. फक्त नाविन्यपूर्ण कल्पना असून उपयोग नाही. तर, त्या कल्पना प्रत्यक्षामध्ये…