Browsing Tag

but both drowned

Pune News : कालव्यात बुडणाऱ्या नातीला वाचविण्यासाठी आजोबा धावले, पण पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक दुर्दैवी घटना घडली आहे. डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात बुडणाऱ्या नातीला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. चास जवळील शेगरमळा येथे ही घटना घडली. अन्विता शेगर…