C Vigil App : C-Vigil ॲपवर 15 दिवसात 80 हजार तक्रारी
एमपीसी न्यूज - भारतीय निवडणूक आयोगाचे C-Vigil ॲप हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन (C Vigil App) करण्याच्या घटनांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेले एक प्रभावी साधन बनले आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर…