Browsing Tag

caa

Pune : भारत बंद दरम्यान निदर्शने करणाऱ्या 200 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे आज, बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध…

Kothrud: कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही : चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - नागरिकत्व सुधारणा कायदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आधारावरच आहे. त्यानुसार केंद्र सरकारने हा कायदा पास केला आहे. यानुसार नागरिकत्व देण्यात येणार आहे, कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही, असे भाजपाचे…

Pimpri: ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘एनपीआर’च्या विरोधातील धरणे आंदोलनाचा…

एमपीसी न्यूज - नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) हे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने शुक्रवार (दि. 17) पासून धरणे आंदोलन सुरु…

Pune : सीएए, एनआरसी विरोधी आंदोलकांच्या विरोधात खासदार गिरीश बापट यांच्या मुलाची तक्रार

एमपीसी न्यूज- सीएए, एनआरसीच्या विरोधात शनिवारी (दि. 18) संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत संभाजी उद्यानासमोर जागे राहून काही संघटनांनी निदर्शने केली. यावेळी भारत विरोधी घोषणा आणि हुल्लडबाजी केल्याप्रकरणी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी…

Pimpri : ‘देश से हमारा नाता कागज से नही, दिलसे है’ – उमर खालिद

एमपीसी न्यूज - शिक्षणाची कागदपत्रे मागितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसले होते. आता जनतेकडून कागदपत्रे मागत आहेत. आम्ही कागदपत्रे देणार नाहीत. एनपीआर मान्य करणार नाहीत. देश से हमारा नाता कागज से नही, दिलसे है', असे जेएनयूचा माजी…

Pimpri: ‘सीएए’मुळे देशात एकही घुसखोर राहणार नाही – विनोद तावडे

एमपीसी न्यूज - नागरिक संशोधन कायद्यामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमधून धर्माच्या नावाने झालेल्या छळामुळे, पिळवणुकीमुळे आणि अत्याचारामुळे पळून जाऊन भारताच्या आश्रयाला आलेल्या गैरमुस्लिम विस्थापितांना अर्थात हिंदू,…

Pune : सरकारचा मस्तवालपणा चालू देणार नाही – यशवंत सिन्हा

एमपीसी न्यूज- देशाच्या मूलभूत समस्यांवरून लक्ष विचलित करण्याचा आनंद सत्ताधारी उपभोगत आहेत. नागरिकता देणे हा या कायद्याचा उद्देश नाही. 302 खासदारांचे बहुमत आहे, म्हणून काय लाठी- गोळयांचे सरकार तुम्ही चालवाल का ? असा संतप्त सवाल माजी केंद्रिय…

Pune : सुधारित नागरिकत्व कायदा अंमलबजावणीस प्रखर विरोध ; पुण्यात मोर्चा

एमपीसी न्यूज- सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची यांच्याविरोधात रविवारी पुण्यामध्ये हजारो नागरिकांनी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. कुल जमाते तंजीम आणि सीएए, एनआरसीविरोधी महारॅली नियोजन…

Talegaon : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तळेगावात भव्य मोर्चा

एमपीसी न्यूज -नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण पेटलेले असताना रविवारी तळेगाव दाभाडे येथे या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली. मावळ नागरिक एकता मंचच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मारूती मंदिर…

Pune : नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देशाचे ‘हिंदूराष्ट्र’ करायचेय -डॉ. भालचंद्र…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे 'हिंदूराष्ट्र' करायचे आहे, असे टीका प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली. राजीव गांधी स्मारक समिती कात्रज, पुणेतर्फे नागरिकत्व सुधारणा कायदा…