BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

camp

Pimpri : महिला उद्योजकता विकास शिबिरात उद्योगविषयी मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - पुणे येथील शासनमान्य महिला विकास फाउंडेशन या संस्थेने पुणे शहर व परिसरातील महिलांसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महिला उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. सरकारचे महिला औद्योगिक धोरण, पंतप्रधान रोजगार…

Chinchwad : रौप्य महोत्सवी कीर्तन प्रशिक्षण शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज - चिंचवड येथे रौप्य महोत्सवी कीर्तन प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिराचे उदघाटन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेदमूर्ती श्रीनिवास करंबळेकर यांचे वेदोक्त…

Talegaon : महिलांसाठी गुरुवारी कर्करोग उपचार शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - एम.आय.एस.ई.आर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने महिलांसाठी कर्करोग निदान तसेच उपचार शिबिर आयोजित केले आहे. तळेगाव दाभाडे येथील एम.आय.एम.ई.आर. वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ.…

Pune : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे रविवारी ‘पंच’ शिबिर

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने उद्या रविवारी (दि. 12) सकाळी 8.00 वाजता शाहू महाविद्यालय पर्वती येथे एक दिवसीय वार्षिक कबड्डी पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या पंच शिबिरास जिल्ह्यातील सर्व पंचांनी उपस्थित रहावे,…

Bhosari : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयतर्फे मधुमेह मार्गदर्शन शिबिर

एमपीसी  न्यूज - प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने ‘राजयोगी जीवनशैलीव्दारे निरोगी जीवन’ या उपक्रमातर्गंत ‘मधुमेह कारणे व उपाय’ याबाबत दोन दिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. भोसरी, आळंदी रोडवरील…