Browsing Tag

Candidates

Dehuroad : मतदारयादीतून नऊ हजार नावे वगळणाऱ्यांना धडा शिकवा -सुनील शेळके

एमपीसी न्यूज - देहूरोड परिसरातील सुमारे नऊ हजार मतदारांचा मतदानाचा हक्क या सत्ताधाऱ्यांनी हिरावून घेतला आहे, असा गंभीर आरोप मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके…

Pimpri: तीन उमेदवारांनी निवडणूक खर्च दडविला, निवडणूक विभाग बजावणार नोटीस

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी निवडणूक खर्च दडविला आहे. तिघांनी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा दैनंदिन खर्च सादर केला नाही. त्यामुळे या तीन उमेदवारांना निवडणूक विभाग नोटीस बजाविणार आहे. दरम्यान, मतदारसंघातील…

Pimpri: …म्हणून चिंचवड, भोसरीच्या अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले – अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या पाच वर्षात गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाने वाढविलेला हा भ्रष्टाचार थांबविण्याबरोबरच शहराच्या विकासासाठीच विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने अपक्ष…

Pune : ‘मनसे-राष्ट्रवादी’ची छुपी युती; उमेदवारांत गोंधळाचे वातावरण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँगेस यांच्यामध्ये काही मतदारसंघांत छुपी युती झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर, कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पराभव करण्यासाठी काँगेस आणि…

Pune : उमेदवारांच्या पायाला भिंगरी, कार्यकर्त्यांची चंगळ; प्रचारासाठी उरले केवळ 12 दिवस

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी उमेदवारांनी पायाला भिंगरी लावल्याचे चित्र मतदारसंघांत दिसून येत आहे. उमेदवारांचे नातेवाईकही घरोघरी, सोसायटीत जाऊन प्रचार करीत आहेत. विशेषतः चार-पाच मजली इमारतीला लिफ्ट नसल्यास मोठी दमछाक…

Pimpri: ‘राष्ट्रवादी’च्या सुलक्षणा धर यांच्यासह पाच उमेदवारांचे अर्ज बाद!

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करून रद्द केलेल्या सुलक्षणा धर-शिलवंत, मनसेचे किसन कांबळे, यांच्यासह पाच उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. 29 उमेदवारांचे 44 अर्ज वैद्य ठरले आहेत. दरम्यान, धर यांचा…

Bhosari: भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोघांचे उमेदवारी अर्ज बाद, 18 जणांचे 24 अर्ज पात्र

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे यांचा डमी म्हणून दाखल केलेला आणि राजवीर दशरथ पवार या दोघांचे उमेदवारी अर्ज बाद झाला आहेत. भोसरीतील 18 उमेदवारांचे 24 अर्ज पात्र ठरले आहेत.भोसरीतून 20…

Pimpri: उमेदवारांनो, प्लॅस्टिकचा वापर टाळा, अन्यथा होणार कारवाई; निवडणूक आयोगाचे आवाहन

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांनी प्लॅस्टिक बंदी पाळावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या उमेदवारांना कारवाईला सामोरे…

Chinchwad: महायुती, महाआघाडीच्या उमेदवारांसह 19 जणांचे अर्ज दाखल; उद्या होणार अर्जांची छाननी

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे प्रशांत शितोळे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. एकूण 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत.…

Lonavala : ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाने मावळच्या ग्रामीण भागाचा विश्वासघात केला…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळच्या ग्रामीण भागाचा विश्वासघात केला आहे, असा संतापजनक हल्लाबोल राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बाळासाहेब नेवाळे यांनी केला आहे.गेली 20 वर्षे पक्ष सांगेल ते काम करत ग्रामीण भागात राष्ट्रवादी…