Browsing Tag

cannabis for sale

Nigdi Crime News : विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक; चार किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 14) दुपारी बारा वाजता ओटास्कीम निगडी येथे करण्यात आली. अटक केलेल्या व्यक्तीकडून एक लाख 18 हजारांचा चार किलो गांजा जप्त केला…